इब्राहिम अल्काझी यांच्याविषयी निस्सिम इझिकेल यांनी लिहिलेली कविता
अल्काझी १९४८ ते ५१ या काळात लंडनमध्यील रॉयल अॅकडमी ऑफ आर्टसमध्ये शिकत असताना निस्सिम इझिकेल हे त्यांचे सहकारी होते. त्यांनी ‘The Exact Name’ (१९६५) या कवितासंग्रहामध्ये अल्काझींविषयी एक कविता लिहिली आहे. इझिकेल यांच्या निवडक कवितांचा मराठी अनुवाद साहित्य अकादमीनं ‘आधुनिक स्तोत्रं’ (१९९४) या नावाने प्रकाशित केला आहे. प्रदीप गोपाळ देशपांडे यांनी हा संग्रह मराठीमध्ये अनुवादित केला आहे. त्यातील ही एक कविता.......